आज ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरातील आरएसएस मुख्यालयात ध्वजारोहण केले.#MohanBhagwat #rss #indipendentday #nagpur #tricolor